डॉ.सुनीलकुमार लवटे

       Home
 

कार्य

 • अध्यापन :
  • विविध माध्यमिक विद्यालयांत हिंदी अध्यापन (1971 ते 1978)
  • महावीर महाविद्यालयात हिंदी अध्यापन (1979 ते 2010)
  • प्राचार्य म्हणून महावीर महाविद्यालयात कार्य (2005 ते 2010)
  • शिवाजी विद्यापीठात एम.ए., हिंदी अध्यापन (1980 ते 2010)
  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - एम.फिल. अध्यापन (2006 ते 2009)
  • विविध मराठी, हिंदी प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्र, कार्यशाळेत मार्गदर्शन / बीजभाषण / उद्घाटन / व्याख्याने.
 • संशोधन:
  • यशपाल, शंकर शेष, अ. गो. शेवडे, वि. स. खांडेकर यांच्या जीवन व साहित्यासंबंधी मूलभूत संशोधन.
  • एम.फिल. (15), पीएच.डी. (5) विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शन.
 • संपादन :
  • समाजसेवा (त्रैमासिक) (1989-1994)
 • सांस्कृतिक कार्य संयोजन:
  • महाराष्ट्र राज्य वंचित बालक, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव (1985)
  • हिंदीतर भाषी हिंदी नवलेखक शिबिर (2007)
  • मराठी नवलेखक शिबिर (2011)
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव (2011)
  • त्रिभाषा सूत्र परिषद, सांगली (1982)
  • बहुभाषी काव्यसंमेलन (1998)
  • राष्ट्रीय छात्र सैनिक एकात्मता राष्ट्रीय शिबिर (2006)
  • साधना साहित्य संमेलन (कथा), कोल्हापूर (2011)
 • हिंदी प्रचार/प्रसार कार्य:
  • महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे, शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषद यांच्या सहकार्याने हिंदी प्रचार, प्रसार, अभ्यास केंद्र संचालन, ग्रंथालय, परीक्षा संयोजन, त्रिभाषा सूत्र परिषद, नवलेखक शिबिर, अभ्यास सहली, कवी संमेलन, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद इत्यादींचे आयोजन.
 • समाजकार्य :
  • अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसनाचे उल्लेखनीय कार्य (1980 ते 2000)
  • महिला व बालकल्याण राज्यस्तरीय संस्थेचे शासननियुक्त अध्यक्ष म्हणून कार्य. (1996 ते 1998)
 • वस्तुसंग्रहालय निर्मिती :
  • शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची अभिनव निर्मिती (2004).
  • साने गुरुजी स्मृती संग्रहालय (2011).
  • कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय, बार्शी (2015).
  • यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालय, नाशिक
  • वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय, शिरोडे (2016)
 • रेडिओ / दूरदर्शन प्रसारण:
  • कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर इ. केंद्रांवरून मराठी व हिंदीत अनेक भाषणे, मुलाखती प्रक्षेपित.
  • अनेक वृत्तवाहिन्यांवर चर्चा, प्रतिक्रिया प्रक्षेपित.
 • विदेश प्रवास :
  • भारत-फ्रान्स मैत्रीअंतर्गत फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी, इंग्लंड, बेल्जिअम, लक्झेम्बर्ग, व्हॅटिकन देशांना भेटी व अभ्यास. (1990)
  • अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन अभ्यासार्थ जपानला गेलेल्या भारत सरकारच्या शिष्टमंडळात सदस्य (1996).
  • हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांचा साहित्यिक व सांस्कृतिक दौरा (2011).
  • विश्व हिंदी संमलेन, मॉरिशस (2018)
 
       
       
| संक्षिप्त परिचय | विस्तृत परिचय (Bio-Data:English/Marathi) | पूर्व पदभार | कार्य | मराठी साहित्य संपदा |
हिंदी साहित्यसंपदा | सामाजिक/सांस्कृतिक/शैक्षणिक/साहित्यिक कार्य | मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद | पुरस्कार/सन्मान | प्रकाशित पुस्तके (Publications) | ई-पुस्तके | विकी मीडिया ई-पुस्तके | छायाचित्रे | संवाद ब्लॉग |
drsklawate@gmail.com